पोलीस मित्र संघटनेच्या प्रदेश युवा आघाडीच्या उपाध्यक्षपदी अमोल कर्णवर पाटील

महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी पदी अमोल कर्णवर पाटील यांची निवड
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / माळशिरस:

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली, भारत या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार गजानन भगत कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने सुनिलभाऊ पाटील अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश यांचे सुचनेनुसार अमोल तुकाराम कर्णवर पाटील महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पोलीस व नागरीकांना मदत आणि संघटनेची प्रतिमा जनसमुदाय मध्ये उज्वल करणे आणि संघटनेचा जनाधार मजबूत करणे. म्हणुन युवा आघाडीचे पद देण्यात आले आहे . त्यांच्या निवडीने तालुक्यातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .