रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूर बाजार(अमरावती) :
अमरावती-चांदुरबाजार मार्गे बोरळा रस्ता नव्याने दोन पदरी बांधण्यात आला. मात्र या रस्त्यावर बस स्टॉपवर प्रवाशांच्या सोयीसाठी कुचकामी शेड उभारण्यात आले.या शेडमुळे प्रवाशांचे कोणतेही संरक्षण होत नाही. फक्त लोखंडी पाईपचा वापर करुन वर प्लास्टिकचा वापर केला. हे बस शेड तिन्ही बाजुने खुले आहे. तसेच दोनच बेंच असून प्रवाशांसाठी बसण्याची अपुरी व्यवस्था आहे.त्यामुळे मोठ्या लोकसंख्येच्या गावातील बसस्थानकावर पूर्ण सुविधांचे बसशेड बांधण्याची मागणी शिराळा पूसदा परिसरातील प्रवाशांनी केली आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती