कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ दिघंची:
दिघंची ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे यांचे वडील वसंत बाबासाहेब मोरे यांचे आज वृद्धापकाळाने आकस्मित निधन झाले.गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते.
आज दिघंची येथील स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात दोन मुले सरपंच अमोल मोरे व राजेंद्र मोरे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती