संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावचे ज्ञानदेव (माऊली) भानुदास गोरड (वय १९ ) यांचे दि.२० आक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता दुःखद निधन झाले . त्यांच्या पाश्चात वडील,आई,एक भाऊ,भावजय,आजोबा असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने गोरडवाडी गावावर मोठी शोककळा पसरली आहे.परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती