मांडवे येथील दादा पालवे यांचे निधन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

मांडवे येथील प्रगतशील बागायतदार व माळशिरस मधील पहिले खंडकरी शेतकरी दादा माधवराव पालवे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली,तीन मुले असा परिवार आहे.भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दामोदर पालवे यांचे ते वडील होते.