प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /मुंबई:
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा गौरव सोहळा मुंबईच्या द ललित हॉटेल येथे संपन्न झाला.
या सोहळ्यासाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्रजी बत्रा,ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला,ध्यानचंद पुरस्कार विजेते व बॅडमिंटनचे अध्यक्ष प्रदीप गंधे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, रग्बी संघटनेचे अध्यक्ष राकेश आहुजा, ओलंपियन सोमानी (हॉकी), माजी डेप्युटी डायरेक्टर एन.बी.मोटे व ताईक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे तसेच अन्य फेडरेशन /असोसिएशन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक