करगणीत आ.पडळकर यांच्या हस्ते विविध विकास कामे लोकार्पण!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ करगणी:
करगणी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते त्याच्याच स्थानिक निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
भाजपा नेते जयवंतभाऊ सरगर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, उपसभापती दादासाहेब मरगळे, माजी सरपंच अशोक पाटील, किसन कोळेकर,सदस्य पिंटू सरगर, बाळासाहेब सरगर,भगवान सरगर,नाथा सरगर,निलेश कांबळे,नानासाहेब झुरे,रावसाहेब देवडकर, राघव मेटकरी,तात्यासाहेब सरगर व इतर मान्यवर उपस्थित होते.