अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत येथे शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जतचे नूतन तहसिलदार जीवन बनसोडे व भूमिअभिलेख कार्यालयाचे लाळे यांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेना संघटक अमित दुधाळ,शिवसेना तालुकाप्रमुख संजयकुमार सावंत,शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवाजी पडोळकर,शिवसामर्थ सेनेचे उपजिल्हाप्रमुख रफीक शेख, कामगार सेनेचे दत्ता कोरे,बनाळीचे शाखा प्रमुख दत्ताभाऊ आदि उपस्थित होते.
यावेळी जतचे नूतन तहसीलदार जीवन बनसोडे याच्याशी शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती