सद्गुरु गणेशनाथ बाबा आवळे यांचे निधन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

इस्लामपूर गावचे सद्गुरु गणेशनाथ बाबा आवळे (वय ७०) यांचे १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता निधन झाले.त्यांच्या पश्चात शिष्य परिवार मोठा असून निधनाने इस्लामपूर गावावर मोठी शोककळा पसरली आहे.परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.