
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/श्रीपूरः
रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव प्रा.उत्तमराव मोटे यांच्या मातोश्री श्रीमती सिताबाई एकनाथ मोटे (वय ८३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.शनिवार दि. ४ सकाळी ८ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन विवाहीत मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती