सौ.अंजली खापरे यांचे निधन

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

दि फ्रेंडस् असोसिएशन जत संचलित बालविद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका व भारतीय जनता पक्षाचे जत तालुका सरचिटणीस व वीजमंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी हरिभाऊ दिगंबर खापरे यांच्या पत्नी सौ.अंजली दिगंबर खापरे (वय ७२ वर्षे) यांचे आज बुधवारी पहाटे दु:खद निधन झाले.


त्यांच्या पश्चात पती हरिभाऊ खापरे,मुलगा डाॅ.सारंग खापरे, सुन डाॅ.सौ. सुप्रिया, मुलगी सोनाली व नातवंडे असा परिवार आहे.