पांडुरंग टेळे यांचे निधन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस : 

गोरडवाडी येथील पांडुरंग आप्पा टेळे (वय  ८५ वर्षे) यांचे ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ५ मुली ,नातवंडे असा परिवार असून ते निवृत्ती दामू पिंगळे (पोलीस) यांचे सासरे होते.त्यांच्या निधनाने गोरडवाडी गावावर शोककळा पसरली आहे.