संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
भांबुर्डी (ता.माळशिरस ) येथील माजी सरपंच,मुंबई कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणपतराव बापुराव वाघमोडे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई बापुराव वाघमोडे (वय ९६, चाहुरवस्ती भांबुर्डी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले, ३ मुली, सुना,नातवंडे, पणतु असा परिवार आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती