आताची धरणांची व पूलांची पाणी पातळी व विसर्ग

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
पूर नियंत्रण कक्ष,
सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक -23/07/2021
8.00PM
पाणी पातळी
(धोका पातळी/आत्तची पातळी) (फूट इंचामध्ये)
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/40’5″
2)भिलवडी पूल – (53 )/49’0″
3)आयर्विन- (45)/39’3″
4)राजापूर बंधारा सांगली-(58)/41’3″
विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1)कोयना धरण- 11667
2) वारणा धरण- 25,230
3)अलमट्टी धरण- 117428
4) कृष्णा पूल कराड- 135819
5) आयर्विन पूल -94400
6) राजापूर बंधारा- 121875

कोयना धरण
कोयना धरणामधून आज दि. 23 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वाजता सांडव्यावरुन 9567 क्युसेक्स विसर्ग (2 फुट) व पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक्स असा एकूण 11667 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडणेत आला आहे.
सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 50000 क्युसेक्स (5 फुट) इतका करणेत येणार आहे.