आण्णा सुदाम वाघमोडे यांचे वृद्धापकाळाने निधन

संजय हूलगे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस: 

भांबुर्डी येथील आण्णा सुदाम वाघमोडे,(वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पाश्चात दोन मुले,दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.  दैनिक लोकमतचे पत्रकार एल.डी.वाघमोडे यांचे ते चुलते होते.त्च्या निधनाने भांबुर्डी गावावर शोककळा पसरली आहे.परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.