संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
अक्रुर संपती पवार वय ७० ईस्लामपुर ( ता. माळशिरस ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात भाऊ,पत्नी,२ मुले,१ मुलगी,पुतणे,सूना,नातवंडे असा परिवार आहे.ते निवृत्त मंडल अधीकारी होते.तसेच मराठा सेवा संघ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष व जिल्हा परीषद सेवकांची सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र पवार यांचे वडील व ग्रामविकास अधिकारी सत्यवान पवार यांचे चुलते होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती