संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
सोनाबाई शिवाजीराव पाटील (वय 85 वर्ष) यांचे वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले.त्यांच्या पश्चात 5 मुले व एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्या माळशिरस नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष डॉ.मारुतीराव पाटील यांच्या मातोश्री होत्या.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती