अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
भारती विद्यापीठाचे सर्वेसर्वा स्व.पतंगराव कदम यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ भारती विद्यापीठामार्फत जत शहरातील एस आर व्ही एम हायस्कूल, जत हायस्कूल ,के एम हायस्कूल, कन्या हायस्कूल, जि प उर्दु शाळा,जि प मराठी शाळा न १ व २ व जि प कन्या प्रशालेतील २५०० विद्यार्थ्यांना १५००० मोफत वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी भारती विद्यापीठाचे प्राचार्य मिताडे सर, आ विक्रमसिंह सावंत यांचे चिरंजीव धर्यशील सावंत ,ता काँग्रेस अध्यक्ष आप्पाराय बिरादार,माजी सभापती बाबासाहेब कोडग ,नगरसेवक भुपेंद्र कांबळे,माजी प स सदस्य पी एम माळी, ओबीसी जिल्हाध्यक्ष तुकाराम माळी, मोहन माने-पाटील,समाधान शिंदे,सौ मेघना शिंदे,सौ मीरा शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन