संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
गोरडवाडी( यमगरवस्ती) येथील चांगुणाबाई महादेव गोरड वय ४२ यांचे हृदयविकाराने गुरुवार दि.१८ /० २ / २०२१ रोजी रात्री ९.१५ वाजता निधन झाले. त्याच्या पश्चात १ मुलगा , २ मुली , १ सुन , २ नातु असा परिवार असून त्यांच्या जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. तिसऱ्याचा विधी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे .

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती