कोळेगांव येथील बासूभाई मुलाणी यांचे निधन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील बासुभाई फत्तू मुलाणी यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले.ते ८० वर्षांचे होते.त्यांच्या मागे पत्नी,मुलगा,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
येथील फोटोग्राफर पिरसाहेब मुलाणी यांचे ते वडील होते.तर डॉ.सलीम मुलाणी,पत्रकार शाहरुख मुलाणी व डॉ.अकिल मुलाणी यांचे ते आजोबा होते.