पोपट वाघमारे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ दिघंची:
भारतीय संविधान हे जगातील जगातील पहिल्या क्रमांकाचे लिखित स्वरूपातील संविधान डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केले.समता ,स्वातंत्र व बंधुता या आधारे भारतीय संविधानाची निर्मिती केली आहे असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक आर.एस.रणदिवे यांनी केले.
यावेळी अमित वाघमारे, संजय वाघमारे, बाबा वाघमारे, अनिल वाघमारे विजय वाघमारे, रवि वाघमारे, बालक वाघमारे,राहूल वाघमारे ,भंते बाळासाहेब वाघमारे, मिलिंद वाघमारे ,किरण वाघमारे उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विजय वाघमारे, अनिल वाघमारे,बालक वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले, तर झेंडावंदन मिलिंद वाघमारे यांनी केले.
यावेळी अनिल वाघमारे,राहूल वाघमारे यांनी भारतीय संविधानाची माहिती दिली.यावेळी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.26/11 ला दहशतवादी हल्ला झाला त्यात शहिद झालेल्या पोलीस अधिकारी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद