पांडुरंग हुलगे यांचे निधन!

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

गोरडवाडी येथील प्रगतशील बागायतदार पांडुरंग धोंडीबा हुलगे (वय १०५) यांचे १७ नोव्हेबर रोजी पहाटे ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाश्चात ३ मुले , ४ मुली, ४ सुना, ४ नातसुना , ८ नातवंडे , ६ परतावडे असा परीवार आहे . त्यांचा मुलगा माजी सरपंच नानासाहेब पांडुरंग हुलगे तसेच दुसरा मुलगा ग्रामपंचायत सदस्य मल्हारी पांडुरंग हुलगे, तिसरा मुलगा कै.शहाजी पांडुरंग हुलगे यांचे वडील होते. हुलगे परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.