माळशिरस येथे मनसेच्या वतीने नुतन तहसीलदार यांचा सत्कार

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नूतन तहसिलदार जगदीश निंबाळकर यांचा सत्कार तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ टेळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मनसेचे माढा लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष अप्पासाहेब कर्चे , माळशिरस शहर अध्यक्ष सुरेश वाघमोडे, अमित दोशी, अरुण लवटे, स्वप्नील पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते.