
दिघंची /प्रतिनिधी:
आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती अण्णासाहेब रणदिवे यांच्या मातोश्री फुलाबाई श्रावणा रणदिवे यांचे आज गुरुवारी सकाळी 10 :30 वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात मुले , सूना , नातवंडे व परतूंडे असा मोठा परिवार आहे .रक्षा विसर्जन कार्यक्रम शनिवार दि. 26 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 7:00 वाजता आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद