
अनिल मदने
जत/प्रतिनिधी:
बहुजन समाज पार्टी,जत विधानसभेच्या वतीने प्रभाकर (मामा) सनमडीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे नेते अतुल कांबळे यांनी मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष सुनिल क्यातन यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे,विधानसभा अध्यक्ष तानाजी व्हनखंडे,महासचिव शरद शिवशरण, प्रभारी महादेव कांबळे, श्रीकांत सोनवणे, गौतम ऐवळे, रूपेश शिंगे, प्रभारी दिलीप शिवशरण, प्रभारी श्रीमंत कांबळे, नितीन शिवशरण, राहुल कांबळे, मल्हारी शिंदे, कोषाध्यक्ष कुमार कोळी, शहर महासचिव दिपक कांबळे इ. उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद