अनिल मदने
जत /प्रतिनिधी:
मुचंडी येथे 25/15 या योजनेतून मुचंडी ते शेडयाळ रस्ता खडीकरण व मुरमीकरण या कामाचे भूमिपूजन व व्यायाम शाळेचे उदघाटन करताना आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया काका बिराजदार,माजी पं.स.सभापती बाबासाहेब तात्या कोडग,सरपंच अशोक पाटील,ग्रा प.सदस्य बिराजदार, संजय मलमे,रमेश कोळूर,संजय कुमार बिराजदार,अनप्पा जालिहाल,शंकर शिंदे,बबन शिंदे,व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन