सुभाष विभूते यांचे दुःखद निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगूळे

माडगुळे गावचे रहिवासी व माऊली ज्वेलर्स पंढरपूरचे मालक श्री प्रभाकर भीमराव विभुते यांचे ज्येष्ठ बंधू ,इंडियन एअर फोर्स चे निवृत्त कर्मचारी श्री सुभाष भीमराव विभुते (सुभाष साहेब )वय वर्ष ६४ यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने माडगूळे येथे अकस्मित दुःखद निधन झाले त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आज सकाळी१०;०० दहा वाजता माडगुळे स्मशानभूमीत करण्यात येणार आहे मृतात्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ,
त्यांच्या पश्चात आई दोन मुले व पत्नी नातवंडे आहेत
शोकाकुल समस्त माडगूळकर परिवार