प्रतिनिधी – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयाच्या ज्येष्ठ शिक्षीका कल्पना ज्ञानेश्वर सातपुते मॅडम यांना महीला दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त स्वाभीमानी शिक्षक व कर्मचारी मान्यता प्राप्त स्वाभीमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आदर्श व कृतीशील शिक्षीका पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. सातपुते मॅडम यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विदयालयाचे मुख्याध्यापक शिवाजी कापसे, पर्यवेक्षीका मोरे मॅडम, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल कमीटी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समीती,शिक्षक पालक संघ,माजी विदयार्थी संघटना यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन हया पुरस्काराबद्दल सातपुते मॅडम यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो – कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयाच्या कल्पना सातपुते मॅडम आदर्श व कृतीशील शिक्षीका पुरस्काराने सन्मानित करताना मान्यवर.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती