नारायण गोरड यांचे दुःखद निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

इस्लामपूर (भरावा ) गोरडवस्ती ता . माळशिरस येथील नारायण पोपट गोरड वय २५ यांचे दि.२८ / १० / २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात वडील,आई, पत्नी, १ मुलगा ,२ बहिणी असा परीवार आहे .त्यांच्या निधनाने गोरडवाडी व इस्लामपूर , भांबुर्डी, जाधववाडी सह माळशिरस तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.