आटपाडी/ प्रतिनिधी:
ईगल फौंडेशनच्या वतीने गुणीजन व गुरुजणांच्या गुणगौरव सोहळ्याचे राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात आले आहे.
दि.५ सप्टेंबर २०२० रोजी म्हणजेच शिक्षक दिनी या गौरवमुर्तींची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.ज्यांना आपला प्रस्ताव पाठवावयाचा असेल त्यांनी आपला प्रस्ताव दि.३० ऑगस्ट २०२० पुर्वी पाठवावेत.
ईगल फौंडेशन या सेवाभावी व नोंदणीकृत संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर विशेष काम करणा-या व्यक्ती व संस्थेला आकर्षक मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ देवून दिग्गज मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. इच्छुकांनी संस्थेच्या प्रस्ताव फॉर्मची मागणी केल्यास तो पाठविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी ९४२२४२०६११ या फोनवर संपर्क साधावा.असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
🔸 विलासराव कोळेकर ..अध्यक्ष
🔸 सागर पाटील ..उपाध्यक्ष
🔸 शेखर सुर्यवंशी ..सचिव
🔸डॉ.संजय सोनावणे -प्रमुख मार्गदर्शक
🔸प्रकाश वंजोळे ..प्रमुख संघटक
🔸श्री.प्रशांत लाड – प्रमुख संघटक
🔸सुभाष भोसले – राज्य संपर्क प्रमुख
🔸श्री.बाबासाहेब राशिनकर – प्रमुख संपर्क प्रमुख
🔸प्रा.महेश थोरवे पाटील, श्री शिरीष कुलकर्णी (पुणे) – प्रमुख मार्गदर्शक
🔸प्रा.तुकाराम पाटील, (कोल्हापूर)
🔸श्री.दिपक पोतदार (जयसिंगपूर)
🔸प्रा.स्मिता गिरी (कोल्हापूर)
🔸अँड.जितेंद्र पाटील (कराड)
🔸प्रा.डॉ.बापुसाहेब कांबळे (मुंबई)
🔸प्रा.सर्जेराव राऊत (कोल्हापूर)
🔸श्री.संजय नवले (अहमदनगर)
🔸श्री.अभिनंदन सुंके (शिरोळ)
🔸प्रा.डॉ.महेशकुमार मोटे (उस्मानाबाद)
🔸सौ.कविता कोळी (धुळे)
🔸सौ.श्रद्धा पाटील (सातारा)
🔸श्री.सचिन बैरागी,श्री. सुनील निकम (नाशिक)
🔸श्री.विजयकुमार कांबळे (सांगली)
🔸श्री.संतोष चव्हाण (हातकणंगले)
🔸श्री.संजय पाटील (शाहूवाडी)
🔸पत्रकार अशोक शिंदे ( येलूर)


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती