आटपाडीच्या माजी सभापती डॉ. भूमिका बेरगळ यांचे पती डॉ.प्रताप बेरगळ यांचे निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. भूमिकाताई बेरगळ यांचे पती डॉ. प्रतापराव बेरगळ यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
आज सायंकाळी ५.०० वाजता बेरगळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.