
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील शिवसेनेचे नेते सुभाष जगताप यांचे आज आकस्मित निधन झाले.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे ते खंदे समर्थक होते. तालुक्यामध्ये त्यांनी अनेक लोकांच्या छोट्या-मोठ्या अडीअडचणीवर संघर्ष करून मार्ग काढला होता. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक सच्चा कार्यकर्ता हरपला आहे. तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.ऐन तारुण्यात त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती