प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधीक 17.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज-0.1 (421.2), जत- 0.3 (463.7), खानापूर-विटा – निरंक(568), वाळवा-इस्लामपूर- निरंक (611.9), तासगाव -निरंक (496), शिराळा -निरंक (1208.4), आटपाडी- 17.5 (387.6), कवठेमहांकाळ – निरंक (544.7), पलूस – निरंक (439.3), कडेगाव – निरंक (531).

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन