लक्ष्मीबाई माने यांचे निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

लक्ष्मीबाई मल्लाप्पा माने (वय 80) यांचे जत येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.कै. बाबासाहेब माने व श्री मुऱ्याप्पा माने यांच्या त्या मातोश्री होत्या.पत्रकार निलेश माने यांच्या आज्जी होत्या.जत येथील हिंदू स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात मुलगा,सुन,जावई,नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.