नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माडगुळे :
आटपाडी तालुका देखरेख संघाचे माजी चेअरमन मोहनराव विभुते व विलास विभूते यांच्या मातोश्री व नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र चे आटपाडी तालुका अध्यक्ष नंदकुमार विभूते यांच्या आजी अंजुबाई सिताराम विभूते यांचे वयाच्या ८९व्या वर्षी वृद्धापकाळाने माडगुळे येथे दुःखद निधन झाले.रक्षाविसर्जन कार्यक्रम माडगुळे येथे मंगळवार दिनांक ३०/११/२०२१ सकाळी ७:३०वाजता होणार आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती