संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथील नाना निवृत्ती हुलगे (वय ८५ वर्षे) यांचे आज दिनांक २५ जुलै रोजी दुपारी १ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, २ मुली असा परिवार आहे. पत्रकार संजय हुलगे यांचे ते चुलते होते.त्यांच्या निधनाने गोरडवाडी गावावर मोठी शोककळा पसरली आहे.परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती