आजची पाणी पातळी व विसर्ग!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
पूर नियंत्रण कक्ष,
सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक -27/06/2021
8.00AM

पाणी पातळी
(धोका पातळी/आत्तची पातळी) (फूट इंचामध्ये)
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/8’4″
2)भिलवडी पूल – (53 )/ 12’3″
3)आयर्विन- (45)/9’0″
4)राजापूर बंधारा सांगली-(58)/16’0″
विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1)कोयना धरण- 2100
2) वारणा धरण- 1590
3)अलमट्टी धरण- 20451
4) कृष्णा पूल कराड- 8246
5) आयर्विन पूल – 10450
6) राजापूर बंधारा- 28500