
सांगली जिल्हा : कोरोनायन दि.२१/०५/२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.२१ रोजी ३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने १४३४ रुग्ण सापडले आहेत.तर आज जिल्ह्यात १३७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात १३ हजार ८७६कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर ८९ हजार ९७४ रुग्ण बरे झाले असून ३११५
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख ६ हजार ९४५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत २३३३ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर १९९९, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर ४१ आणि व्हेंटिलेटरवर २९३ रुग्ण आहेत.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.२१/०५/२०२१
आटपाडी ५८ (मृत्यू १)
जत २३० (मृत्यू २)
कडेगाव ८८ (१)
कवठेमहांकाळ ४४ (१)
खानापूर ८५ (६)
मिरज १५५ (३)
पलूस ६८ (७)
शिराळा १२५ (२)
तासगाव १६२ (०)
वाळवा २५० (७)
सांगली,मिरज महानगरपालिका १६९
(सांगली-१०२ ,मिरज-६७)
(मृत्यू: सांगली-२, मिरज-२ ,कुपवाड-१)
एकूण १४३४ (मृत्यू-३५)

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती