प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माण:
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाई जगन्नाथ जानकर यांचे आज पळसावडे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले,मुली,नातवंडे,सून असा परिवार आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती