अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
तरुणांनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे आकर्षित झाले पाहिजे,गणेश खांडेकर या युवकाने श्री साई रेस्टॉरंट/धाबा काळूबाळूवाडी (जुनोनी )येथे सुरू केला आहे. यावेळी बोलताना वगरे सर म्हणाले, तरुणांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता लघु उद्योग व व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्यवसाय कोणताही असो,न लाजता व्यवसाय करा, यश मिळेल.
यावेळी युवा नेते नाथा पाटील,विक्रम ढोणे, धावडवाडी सोसायटी चेअरमन माणिक वाघमोडे, प्रतापूरचे उपसरपंच आनंदा खांडेकर (मेजर), विश्वनाथ खांडेकर, अंकले ग्रा. सदस्य विलास नाईक, ग्रा. प . सदस्य यशवंत दुधाळ, धनाजी दुधाळ,आप्पा खांडेकर,प्रदीप खांडेकर, बाबासाहेब खांडेकर, श्रीकांत खांडेकर,गणेश दाईगुडे,साईनाथ खांडेकर,सुरेश यमगर, बाळासाहेब खांडेकर,आदी मान्यवर उपस्थित होते.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन