अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
भारती विद्यापीठ जत येथील वस्तीगृहाचा नामकरण सोहळा रविवार दि.१० रोजी सकाळी १० वाजता राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम,भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समिती अध्यक्षा विजयमाला कदम व आमदार विक्रमसिंह सावंत, श्रीमंत सुनित्राराजे दरेकर,श्रीमंत इंद्रजीतराजे डफळे,श्रीमंत शार्दुलराजे डफळे,श्रीमंत मंगलाराजे देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन