
अनिलकुमार कदम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ फलटण:
फलटणमधील प्रिंटिंग क्षेत्रातील व्यक्तिमत्व बकुळ श्रीराम पराडकर यांच्या प्रिंट विव्ह प्रेसच्या सुवर्ण महोत्सव पूर्तीनिमित्त त्यांच्या प्रेसमध्ये छापलेल्या 2021 सालाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजें नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.या प्रसंगी विजय जाधव , जितेंद्र पतंगे, डॉ.राजवैद्य व प्रेस चे मालक बकुळ पराडकर हे उपस्थित होते.या दिनदर्शिकेत प्रिंट विव्ह प्रेसचा सुवर्ण महोत्सव कालावधीतील सर्व इतिहास रेखाटणेत आला आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती