
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुष अंतर्गत ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथे उद्या दिनांक 25/3/ 2026 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे तरी जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून मार्गदर्शन व उपचार करणार आहेत तरी आयुर्वेदा मध्ये मधुमेह (diabetes mellitus) स्थौल्य (obesity) व होमिओपॅथी मध्ये श्वसनाचे आजार (respiratory diseases) व मुतखडा (renal stone) या आजारांची तपासणी व उपचार होणार आहे तरी सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. वृषाली राऊत व आयुष्य विभागातील डॉ. सतीश देशमुख व डॉ. सुजाता हलके आयुष वैद्यकीय अधिकारी यांनी आव्हान केले आहे तरी आटपाडी तालुक्यातील सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती