वीरमाता कलावती पुकळे यांचे निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क

बनपुरी

बनपुरी येथील वीरमाता कलाबाई सुखदेव पुकळे यांचे दिनांक 06/12/2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. शहीद जवान विष्णू पुकळे व आटपाडी पोलीस ठाण्यात मधील पोलीस फौजदार जगन्नाथ पुकळे यांच्या त्या मातोश्री होत्या.

रक्षाविसर्जनाचा विधी दि. 8/12/2024 रोजी सकाळी 08.00 वाजता बनपुरी येथे होणार आहे.