साहित्यिक प्रा.विश्वनाथ जाधव यांना पत्नीशोक सौ.लतिका जाधव यांचे निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथील साहित्यिक व श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक विश्वनाथ जाधव यांच्या पत्नी लतिका यांचे आज निधन झाले.
डॉ.चंद्रसेन जाधव व अँड.चेतन जाधव यांच्या त्या मातोश्री होत.
आज (मंगळवार दि.३ रोजी) दुपारी ३.०० वाजता आटपाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.