
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
लेंगरेवाडी गावचे माजी उपसरंपच नामदेव महादेव कोळेकर यांचे दि.२६ रोजी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५३ वर्षाचे होते .
त्यांच्यामागे पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, दोन भाऊ, जावई, आई,भावजयी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे .
त्यांच्या रक्षाविसजर्नाचा विधी रविवार दि २८ रोजी सकाळी ८.०० वाजता कोळेकरवस्ती,लेंगरेवाडी येथे होणार आहे .

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती