शेवंताबाई संकपाळ यांचे निधन

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत विठ्ठल नगर येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पांडुरंग संकपाळ यांच्या मातोश्री कै. शेवंताबाई पांडुरंग संकपाळ यांचे राहत्या घरी जत (विठ्ठल नगर )येथे सोमवार दि. २४/०४/२०२३रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय-८६ होते.
त्यांच्या अचानक जणांनी परिसरात हळूहळू व्यक्त केले जात आहे.त्यांच्या पश्चात ४मुले, २ मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा तिसरा दिवस विधी बुधवारी दि.२६ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.