

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
डफळापुर जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य
कुंडलिक मलकाप्पा दुधाळ-पाटील व मा जिल्हा परिषद सदस्य कु आक्काताई मलकाप्पा दुधाळ (पाटील) यांच्या मातोश्री कै. कृष्णाबाई मलकाप्पा दुधाळ (पाटील) यांचे राहत्या घरी अंकले येथे बुधवार दि. २९/०३/२०२३रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय-९४ वर्षे होते.
त्यांच्या अचानक निधनाने परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात २ मुले, ५ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती