माजी सैनिक विलास वाघमोडे यांचे निधन

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत येथील मानेवस्ती जवळील (वाघमोडे मळा) येथील माजी सैनिक विलास रामचंद्र वाघमोडे (वय ४८) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.