प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत ( दुधाळवस्ती) येथील अरुण दत्ताजी जाधव यांचे गुरुवारी दि. १४ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ५० होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा तिसरा दिवस विधी शनिवार दि. १६ जुलै रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती